Satara Water Level Decreased : सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट, पावसाची काहीशी उसंत

Satara Water Level Decreased : सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट, पावसाची काहीशी उसंत

सातारा जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांमधे मुसळधार पावसाने तब्बल 37 जणांचा बळी घेतलाय. यातील 26 मृत्यु भुस्खलनामुळे झालेत, आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मरण पावलेत तर दोघांचा दरड कोसळून मृत्यु झालाय तर एक व्यक्ती छत कोसळून मरण पावलाय. तर जिल्ह्यातील पाच नागरिक अजुनही बेपत्ता आहेत.

Maharashtra Raigad LandslideMaharashtra Rains LIVERaigad District

Post a Comment

0 Comments